Tuesday 14 November 2017

साहित्य:
  • तोंडली चिरलेली १00 ग्राम 
  • वांगी चिरलेली
  • टोमॅटो चिरलेला 
  • गाजर किसलेले
  •  लहान वाटी चिरलेला कोबी
  • लाल तिखट 1 चमचा
  • किचन किंग मसाला 1 चमचा
  • तंदूरी मसाला 1 चमचा
  • काश्मिरी मिरची पावडर 1 चमचा
  • हिंग 
  • मीठ
  • तेल
  • शेव 
कृती :
  • एका कढईत 2 चमचे तेल गरम करा.  टोमॅटोहिंगलाल तिखटकाश्मिरी लाल तिखट घाला.
  • मिनीटे शिजवाउर्वरित भाज्या घालून चांगले मिक्स करावे.
  • किचन किंग मसालातंदूरी मसालामीठ घाला.
  • थोडे पाणी घाला आणि शिजवापाणी आटल्यावर आणखी  मिनटे शिजवा.
  • शेव टाकून पावाबरोबर गरमागरम वाढा

No comments:

Post a Comment